Aadhaar FaceRD App ::आता घरबसल्या आधार कार्ड दुरुस्त करा Aadhaar FaceRD App ::केंद्रावर जाण्याची गरज संपली !

|| Aadhaar FaceRD App Uses | Aadhar FaceRD App | UIDAI Aadhaar FaceRD | Aadhar Face RD App | Aadhaar Card Update ||

Aadhaar FaceRD आधार कार्ड च्या वापरकर्त्यांसाठी UIDAI ने एक विशेष तयार केले आहे की ज्यामुळे तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करायचे असले तर आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही
 आणि आपल्याला त्या समस्येपासून सुटका मिळणार आहे. भारतामध्ये आज जवळजवळ सर्व नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहेत परंतु अशातच त्याला दहा वर्षाच्या आत एकदा तरी अपडेट करणे आवश्यक असते. आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे ,
 त्यावर थम्ब इम्प्रेशन अपडेट करणे अशा प्रकारचे कामे करावे लागतात परंतु यासाठी आधार कार्ड केंद्रावर प्रचंड अशी गर्दी असते त्यामुळे सामान्य माणसांची वेळ वाया जातो . तसेच यामुळे ताणतणाव निर्माण होतो.
 परंतु अशातच येऊ आय डी ए आय UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया) म्हणजेच सरकारच्या आधार कार्ड च्या पोर्टल द्वारे एक विकसित करण्यात आले आहे त्यातून हे ॲप वापरून मोबाईल अँड्रॉइड युजर धारकांना आपल्या आधार कार्डशी संबंधित
 सेवा मिळू शकणार आहे आपण ते अपडेट पण करू शकत आहे यामुळे नक्कीच वेळेची बचत होईल आणि आपण घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकेल. या ॲपचे नाव AadharFaceRD हे आहे. हे ॲप अँड्रॉइड युजर साठी प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
 तर आपण आजच्या लेखात हे फेस आरडी ॲप डाऊनलोड कसे करायचे व ते वापरा संबंधित आपण काही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा ज्यामध्ये आपणास कळवू शकेल की आपण या ॲपचा वापर करून आधार कार्डशी
 संलग्न सेवन चा कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकतो हे नक्कीच तुमच्या वेळेची बचत करेल.
Aadhaar aceRD
Aadhaar FaceRD

जन आरोग्य मिशन,  राशन कार्ड ,जीवन प्रमाण या प्रकारच्या सेवन मध्ये AadharFaceRD चे फायदे :

  • आपण खालील प्रकारच्या योजनांमध्ये व कामांमध्ये AadhaR FaceRD ॲपचा वापर करू शकतो.
  • राशन कार्ड,
  • कोविन व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट,
  • स्कॉलरशिप ,
  • किसन कल्याण योजना, जीवन प्रमाण, जन आरोग्य योजना.
    या प्रकारच्या सर्व काही योजना ज्या की आधार कार्ड ची लिंक आहेत त्या सर्व योजनांचा आपण या टेक्नॉलॉजीमार्फत फायदा घेऊ शकतो व याचा वापर करून आपण आपले काम सोपे करू शकतो.

AadhaarFaceRD ॲपचे वैशिष्ट्य काय आहेत. :

AadharFaceRD ॲप मुळे तुम्ही आधार कार्ड धारकाला आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जाण्याची गरज नाही फिंगर प्रिंट व डोळ्याचे बुबुळयांसारखे कोणतेही शारीरिक ओळख प्रक्रिया दाखल करण्याची आवश्यकता नाही.

ॲप्स वापर करून आपण आपला चेहऱ्यावरून चा वापर व चेहऱ्याची ओळख प्रस्थापित करून यामध्ये बदल करू शकतो.

AadhaarFaceRD या ॲप चे उपयोग खालील प्रमाणे करावा :

पण जाणून घेऊया की यु आय डी ए आय ने प्रस्थापित केलेले Aadhar FaceRD ॲप कशाप्रकारे मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे व त्याचा उपयोग करून घ्यायचा:
1. सर्वप्रथम वापर करताना गुगल प्ले स्टोअर वर जाऊन , Aadhar FaceRD या नावाचे शोधाव.
2. त्यानंतर UIDAI ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल ते तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावी लागेल.
3. ओपन केल्यानंतर मला तुमचा आधार नंबर त्यात भरावा आणि पुढे जावे.
4. मला तुमचा चेहरा स्कॅन करावा लागेल तर तुम्ही त्या ॲपमध्ये लॉगिन होऊ शकता.
5. नंतर आधार कार्ड धारकाला त्याचा चेहरा अचूक ओळखावा लागेल.
6. आणि याचा वापर करून तुम्ही फेस आरडी ॲप वापरू शकता.

निष्कर्ष :

त्यांची ओळख प्रस्थापित करून ह्या ॲपचा वापर अँड्रॉइड मोबाईल फोन द्वारे करू शकता आणि फोनचा वापर करून सुद्धा वापर करते याचा वापर करू शकता त्यातूनच वेळेची बच वेळेची बचत होईल व आपले काम वेळेत पूर्ण होईल.

FAQ Aadhaar FaceRD app-
आधार FaceRD app चा काय फायदा होईल?
या यामुळे आधार कार्ड धारकाला कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही तिथे फिंगरप्रिंट स्कॅनर आणि डोळ्याचे बुबूळ , पटवण्याची व दाखल करण्याची आवश्यकता नाही या मोबाईल ॲप द्वारे आधार कार्ड ची लिंक केलेली माहिती खरी ओळख प्रक्रिया सत्यप्रीत केली जाते. हे आधार कार्ड धारकाला जर आधार कार्ड नंबर ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओटीपी च्या माध्यमातून आपणास आपली ओळख निश्चित करता येत नाही त्यातच हे फेस आरडी त्यावर उपाय म्हणून ही फेस आरडी ॲप वापरून आधार कार्ड धारक आपली ओळख प्रस्थापित करू शकतो आणि सेवांचा लाभ घेऊ शकतो.

 

हे वाचा

UPI ATM Machine : एटीएम मधून पैसे काढणे झाले सोपे आता निघणार ATM card शिवाय पैसे …

Ayushman bharat digital mission / Ayushman bharat yojana आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार …

 

Leave a Comment