Artificial Rain In Maharashtra 2023 महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस शक्यता पाडण्याची शक्यता …

Artificial Rain In Maharashtra महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस शक्यता पाडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. सरासरीपेक्षा 70 ते 80 टक्के पाऊस कमी पडलेला आहे, आत्ताच भरपूर भागात पाण्याची टंचाई भासत आहे. यातच आता दुष्काळाची भयंकर परिस्थिती बघता शासन कृत्रिम पाऊस पाडण्याच्या विचारात आहे. आणि ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे पोषक वातावरण तयार होणे आवश्यक असते आणि हेच आवश्यकता पोषक वातावरण तयार झाल्यास पोस्ट पाटण्याच्या पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो. आणि सध्या सरकार शास्त्रज्ञांची चर्चा करत आहे. याबद्दल त्यानंतर शासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती गुलाबराव पाटील यांच्याकडून दिली जात आहे .

Artificial Rain In Maharashtra
Artificial Rain In Maharashtra

कृत्रिम पाऊस कसा पाडतात

Cloud seeding 

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वारे ची दिशा, ढगांमध्ये बाष्पाची क्षमता, तापमान ,वाऱ्याचा वेग अशा बाबी अभ्यासात घेऊन याचा समतोल बघून पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला जातो.  आणि यातील कोणत्याही एका बाबीचा समतोल बिघडल्यास पाऊस पडण्याची क्षमता कमी होते या कृतीसाठी ढगांमधील बाष्पाचे प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केले जातात आणि त्याचे पाण्याचे थेंबात रूपांतर होते काळा ढगांवर रसायनिक फवारून पाऊस पाडणे शक्य असते आणि त्यालाच कृत्रिम पाऊस असे म्हणतात.

कृत्रिम पावसात कोणते रसायन वापरले जाते?

What is the chemical used in artificial rain?

कृत्रिम पावसासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य रसायनांमध्ये हे समाविष्ट आहे- सोडियम आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड, कार्बन डायऑक्साइड. द्रव प्रोपेन ज्याचा विस्तार वायूपर्यंत होतो.

भारतातील कृत्रिम पाऊस –

अमेरिकेतील बीएएमएस या संस्थेद्वारे प्रकाशित केलेले अभ्यासत असे दिसून आले आहे की महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यातील कृत्रिम पोस्ट म्हणजेच क्लाऊड सेटिंग / कृत्रिम पाऊस Artificial Rain In Maharashtra चाचणीमुळे पावसात नेहमीच्या नमुन्यांपेक्षा 18% increase झाला आहे.
भारतातील उष्णकटिबंध हवामान शास्त्र संस्था आणि इतर संस्थेच्या शास्त्रज्ञांनी असे असा अभ्यास केलेला आहे आणि निदर्शनास आणले आहे. 2017 ते 19 पर्यंत केलेले प्रयोगात स्वयंचलित पर्जन्यमापक रेडिओ मीटर रडार विमान यासारख्या प्रगत साधनांचा वापर करून 276 ढगांचे विश्लेषण करण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी पाणी आणि बर्फ दोन्ही असलेल्या ढगांमध्ये बीजन करण्याचा प्रयत्न केलेला होता . या उलट glaciogenic बी ज्यामुळे , पेरणीच्या ठिकाणावर लक्षणीय परिणाम झालेला दिसला नाही असा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला होता.दरम्यान दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राई यांनी मागील आठवड्यात सांगितले की कृत्रिम पावसाचा विचार करण्याच्या अगोदर दिल्लीच्या प्रदूषणाच्या स्थिरतेवर पुढील दोन-तीन दिवस निरीक्षण केले जाईल दिवाळीनंतरचे तीन चार दिवस गुरुवार सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली होती गोपाल राय यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आणखी काही दिवस वाऱ्याचा वेग वाढू शकतो. प्रदूषण परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी उद्या चर्चा करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित विभाग अधिकारी बोल णे संवाददाची योजना आखत आहे गोपाल राय यांनी अधोरेखित केले की जर हवा गुणवत्ता निर्देशांक जास्त प्रमाणात वाढला तर सरकारकडून विषम सम निर्बंध सारख्या कठोर उपयोगांचा विचार केला जाईल आणि दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जातील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कृत्रिम पावसामुळे मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण देऊ शकते. मुख्यमंत्री यांनी मंगळवारी सकाळी मुंबईच्या काही भागांना भेट देऊन धूळ हवा वायू प्रदूषणाचा नियंत्रित करण्यासाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला आणि शहर नागरी संस्थेला आवश्यक बसलेल्या हे करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले यासाठी शासनाने आधीच दुबई ची एक कंपनी शी संपर्क साधला आहे आणि क्लाऊड शेडिंग मध्ये शंभर टक्के अचूकता आहे आणि त्यांच्याशी MOU साइन केले आहे असेच एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यातच म्हणाले की मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार आणि मार नगरपालिका यांना मार्फत प्रयत्न केले जात आहेत आणि गरज पडल्यास क्लाऊड सेटिंग cloud seeding चा प्रयोग राबवणार आहोत .

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस

यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा फार कमी पाऊस पडलेला आहे आणि जर पुढील काही दिवसात पाऊस नाही पडला तर रब्बीचे पीक पेरणी होईल याची सुद्धा अशा वाटत नाही. या भागांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती जाणून घ्या येथे क्लिक करून.

 

हे पण वाचा :

Grampanchayat Yojna 2023 आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर

Vihir Anudan Yojna Maharashtra | विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना