शेतकऱ्यांना अशी मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई / Ativrushti nuksan bharpai

Ativrushti nuksan bharpai

राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी 2023 मध्ये एक जीआर निर्गमित करून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी राबवण्यात आलेली वितरण प्रक्रिया बदलण्यात आलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदतीचा वितरण केलं जात आहे याच्यासाठी आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल गारपिट असेल अवेळी पाऊस असेल सततचा पाऊस नुकसान असेल पूर परिस्थिती असेल किंवा चक्रीवादळ असेल याच्यासाठी जी काही नुकसान भरपाई असेल,  2021 मधील विलंबित असलेला अनुदान असेल 2022 मधील मंजूर झालेला अनुदान असेल  आता 2023 मध्ये झालेले आहे पाऊस गारपीट असेल ,  2022 सततच्या पावसाचा अनुदान असेल,  या अनुदानासाठीचे जीआर निर्मित करण्यात आलेले नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.

e-panchnama
e-panchnama

 

त्याच्यासाठी चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे पात्र झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आता विशिष्ट क्रमांक देऊन ही e- केवायसी (e-KYC) करायला सांगितला जात आहे . शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण देखील करण्यासाठी मित्रांनी ही केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून ऑप्शन देण्यात आलेले ज्याच्यासाठी तुम्हाला रिअली लॉगिन करायचे .

e- केवायसी (e-KYC) करायला

मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र अर्थात महाऑनलाईनच्या वेबसाईट वरती VLE युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला याच्यासाठी लॉगिन करावा लागणार आहे हे लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता वेबसाईट मध्ये विविध ऑप्शन देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये ऑप्शन ऍड करण्यात आलेली आधार प्रमाणे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची e- केवायसी , (e-kyc)आहे त्याच्यासाठी ची लिंक देण्यात आलेली आहे पंचनामाचे लिंक वरती आपल्याला क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरे वेबसाईट  खोलेल ज्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट क्रमांक विचारला जाणार आहे जे लाभार्थी या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले त्यांचे याद्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित बऱ्याच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आणि आशा यादीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्याला मिळालेला विशिष्ट क्रमांक याच्यामध्ये टाकायचं विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्याबरोबर त्याठिकाणी शेतकऱ्याचे नाव गट क्रमांक त्याच बँकेचा खाते क्रमांक आधार नंबर मिळालेले नुकसान भरपाई त्याचं नुकसानग्रस्त दाखवा.

या सर्वांची या ठिकाणी माहिती दाखवण्यात आलेली आहे .ही माहिती तुमची बरोबर आहे काय ते तपासायचे याच्यामध्ये सर्व माहिती जर बरोबर असेल तर एक नंबरचे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये लॉ ऑब्जेक्शन किंवा कुठले प्रकारचे तक्रार नाही याच्यानंतर वेगवेगळ्या तक्रारी आहेत तुमचा कधी आधार नंबर चुकीचा शकतो अकाउंट नंबर चुकीचा आहे किंवा तुमचे अमोल चुकीचे सर्वे नंबर चुकीचा आहे असेच काही माहिती चुकीची असेल तर त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच या ऑप्शन आहेत ते ऑप्शन सिलेक्ट करायचेत एक नंबरचे ऑप्शन म्हणजे तुम्हाला कुठले प्रकारचे तक्रार नाही आणि जर तुम्हाला याच्यामध्ये तक्रार नसेल केवायसी करायची असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार नाही हे ऑप्शन याच्यानंतर माझा आधार केके पैसे करण्यासाठी आधार प्रमाणे दिलेल्या ऑप्शनला क्लिक करायचे हे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक ऑप्शन आहे आणण्यासाठी एक केवायसी करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचे आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जातो परंतु मोबाईलच्या माध्यमातून नाही त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकत नाही किंवा मोबाईल नंबर वरून ओटीपी घेऊ शकत नाही लवकरच हे प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून सुद्धा  येणार आहे.

आणि उरलेल्या य बायोमेट्रिक वरती तुम्हाला क्लिक करायचे कारण ओटीपी च्या माध्यमातून सध्या जर ओटीपी वरती क्लिक केलं तर तुम्हाला ओटीपी सेंड करण्याची ऑप्शन एक ओटीपी व्हेरिफाय करण्याचे ऑप्शन दाखवले जाईल परंतु ओटीपी याच्या माध्यमातून सध्यातरी सेंड होत नाही यांच्या माध्यमातून सध्यातरी सेंड होत नाही याच्यासाठी बायोमेट्रिक वरती क्लिक करायचे बायोमेट्रिक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिवाइस निवडण्यासाठी सांगितलं जाईल याच्यामध्ये फक्त मंत्रा डिव्हाईस सिलेक्ट करू शकता मंत्रा डिव्हाईडच्या माध्यमातूनच ही केवायसी करता येत आहे मंत्राचा डिवाइस सिलेक्ट करायचे आणि मंत्राचा डिवाइस सिलेक्ट करून ही केवायसी वरती क्लिक केल्याबरोबर तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं  फिंगर  स्कॅन करण्यासाठी ऑप्शन दाखवले जाईल याच्यामध्ये तुमचं मंत्राचा डिवाइस तुम्हाला कनेक्ट ठेवणे गरजेचे आहे आणि मंत्राचा डिवाइस कनेक्ट असेल तुम्ही फिंगर स्कॅन केल्या बरोबर तुमची KYC ची प्रक्रिया पूर्णपणे तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता याच्यामध्ये तुमचं मंत्राचा डिवाइस तुम्हाला कनेक्ट घेऊन गरजेचे आहे आणि मंत्राचा डिवाइस कनेक्ट असेल तुम्ही भिंगार स्कॅन तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता.

Nuksan Bharpai kyc online

हे पण वाचा :

 

Leave a Comment