Ayushman bharat digital mission / Ayushman bharat yojana आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार …

Ayushman bharat Yojana 

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देशातील लाखो गरीब लोक घेत आहेत या योजनेत मजूर ,निराधार ,आदिवासी ,अल्प उत्पन्न गटातले व्यक्ती यांच्यासह अनेक वर्गाला मिळत आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी काही अटी आहेत याची माहिती PMJAY या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे त्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा या संकेतस्थळावर जाऊन आपणास आपण या योजनेसाठी पात्र आहोत का नाही हे बघण्यासाठी या संकेतस्थळावर I AM Eligible असा एक टॅब आहे. त्यावर क्लिक करून आपणास मोबाईल क्रमांक आणि राशन कार्ड चा क्रमांक टाकावा लागतो आणि हे टाकून सबमिट केल्यानंतर आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही याची माहिती आपणास दिसेल.

Ayushman bharat yojana
Ayushman bharat yojana

Ayushman bharat registration / ayushman bharat card apply online

अर्ज कसा करावा

या योजनेसाठी अर्ज करायला आपणास https://setu.pmjay.gov.in/setu/ या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर रजिस्टर युअरसेल्फ search benificiary ची Register या बटणावर क्लिक करावे लागेल. नंतर जो फॉर्म ओपन होईल तो भरून द्यावे लागेल त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि आपला अर्ज सबमिट करा त्यानंतर आयुष्य आपल्याला ayushman bharat health card तयार होईल ayushman bharat card download आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड कसे करावे त्यासाठी आपणास अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि रजिस्टर सहन केल्यानंतर काही वेळात आपले कार्ड तयार होईल आणि ते डाऊनलोड या टॅब वर क्लिक करून माहिती विचारलेली योग्य ती माहिती भरून ते डाऊनलोड करू शकतो.

what is ayushman bharat yojana ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या साठी आपल्याला आयुष्यमान भारत हे कार्ड तयार करून घेणे गरजेचे आहे.आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

Ayushman Bharat Card :

पाच लाखाचे रुपये इतके उपचार फ्री मध्ये आयुष्यमान भारत कारद्वारे कस त्या पद्धतीने मिळतात याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.PM-JAY या द्वारे आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेल्या लोकांना आरोग्य सुरक्षा देण्या येते . आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजना ही एक पीएम मोदी यांची प्रमुख योजना आहे या योजनेद्वारे भारतातील सर्व नागरिकांना कमजोर वर्गांना पाच लाखापर्यंतच प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार दिला जातो. केंद्र शासनाने ही योजना काही राज्यांसाठी लागू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आयुष्यमान कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही आणि याचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड हे बनवून घेणे आवश्यकच आहे.

आम्ही तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड ऑनलाइन कसे काढायचे याबद्दल सविस्तर सांगणार आहोत ते खालील प्रमाणे:-

आयुष्यमान भारत कार्ड कशाप्रकारे तयार होते-

या योजनेचा लाभ ज्या राज्यात चालू आहे ज्या राज्यांमध्ये PM-JAY ही योजना चालू आहे. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तुम्ही सरकारी हॉस्पिटल किंवा, किंवा मोबाईल द्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन हे कार्ड काढू शकतात.
2011 year  झालेल्या जनगणनेनुसार आणि ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालची राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड आहेत यांच्यासाठी या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तुमचे आधार कार्ड हे तुमच्या राशन कार्ड ला सर्व सदस्यांना जोडले असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे नाव , तुमचा आधार कार्ड नंबर हे सर्व तंतोतंत एकामेकांना जुळणी आवश्यक आहे नाहीतर आपले कारण जनरेट होणार नाही. तुमचा राशन कार्ड डेटा हा आधार कार्ड डेटा शी जुळणे आवश्यक असते. तरच हे कार्ड तयार होते आणि काही त्रुटी आल्यास किंवा तुमच्या राशन कार्ड मध्ये किंवा आधार कार्ड मध्ये डेटा वेगळा असल्यास तुम्हाला तो दुरुस्त करून घ्यावा लागेल त्यानंतर तुमचे कार्ड तयार करता येईल. या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही तुम्ही घरबसल्या पाहू शकता व Ayushman App या अँड्रॉइड अँप चा वापर आपल्या मोबाईल मध्ये करून तुम्ही त्यामध्ये रजिस्टर करून आणि आधार ओटीपी आणि मोबाईल ओटीपी कन्फर्म करून तुम्ही तुमचे आणि तुमचे नाव आयुष्यमान भारतच्या कार्ड लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही ते डाऊनलोड तिथूनच करू शकता हे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही घरबसल्याही पद्धत तुमच्या मोबाईल मध्ये करून कार्ड मिळू शकता.
या व्यतिरिक्त तुम्ही https://pmjay.gov.in/ ही तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ओपन होईल या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचे नाव लिस्ट मध्ये आहे की नाही बघू शकता व जर नाव उपलब्ध असेल तर तुम्ही तिथून अशांत भारत कार्ड डाउनलोड करू शकता.
आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्र किंवा इतर परिवारासोबत शेअर करावा आणि आयुष्यभर भारत या कार्ड विषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी हे कार्ड तुम्हाला व तुमच्या नातेवाईकांना कधीही उपयोगी येऊ शकतो त्यामुळे या कार्डचा लवकरात लवकर तुमच्याकडे उपलब्ध करून ठेवावे.

Abha card –

ABHA card हे आपल्या आजारासंबंधीत सर्व माहिती साठवण्यासाठी असलेले card आहे कार्ड आहे. आपल्या आजारासंबंधीत जुनी माहिती सर्व या कार्डमध्ये डिजिटल फॉर्ममध्ये साठवली जाणार आहे.

 

हे वाचा

तुम्ही काळा पेरू ( black guava / kala peru ) कधी बघितला आहे का फक्त एकदाच लागवड करा पुढील 30 वर्ष कमाई करा….

Satbara Utara Online : आता करा सातबारा उताऱ्यावर वारस नोंद ऑनलाईन ..