Bhunakasha Online in Maharashtra जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा ?

Bhunakasha online / jaminicha nakasha Online in Maharashtra

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा कसा बघायचा यावर आपण माहिती घेऊया.
Land record : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा व आठ-अ या कागदपत्रांच्या इतकेच महत्त्वाचे नकाशा हे कागदपत्र आहे भू नकाशा म्हणजे आपल्या जमिनीचा रेखीव नकाशा आणि तो आता ऑनलाईन बघता येत आहे. भूमी अभिलेख कार्यात कार्यालयात या नकाशांची वारंवार मागणी होत असताना त्यामुळे हे नकाशे हाताळताना असतात आणि याच्यावर उपाय म्हणून व सर्व शेतकऱ्यांना व सर्वसामान्य यांना हा नकाशा सहज उपलब्ध व्हावा या हेतूने शासनाने हे सर्व नकाशे डिजिटल स्वरूपात साठवले आहेत नित्य आता आपल्याला पाच मिनिटाच्या आत उपलब्ध होतात. आणि जमिनीच्या नकाशा प्रमाणेच जरा आपण १९८० पासून चे जुने फेरफार व सातबारा ची माहिती व कागदपत्रे सुद्धा आपण याच ठिकाणी मिळू शकतो.

Bhunakasha Online in Maharashtra जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा ?
Bhunakasha Online in Maharashtra

“डाऊनलोड करा पाच मिनिटात नकाशा”

Jaminicha nakasha online

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस-

  • प्रथमतः खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .
  • https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
  • त्यानंतर जे वेब पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेले माहिती म्हणजेच स्टेट कॅटेगरी जिल्हा तालुका गाव प्लॉट नंबर सर्वे नंबर निवडावे.
  • त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला जमिनीचा नकाशा ओपन होईल तो नकाशा तुम्ही फुल स्क्रीन करून बघू शकता.
  • त्यानंतर डाव्या बाजूला + आणि – च चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही नकाशा मोठा किंवा बारीक करू शकता.

अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भू नकाशा ऑनलाइन प्रिंट करता येईल,

महाराष्ट्रातील उपलब्ध आहे झाला आहे त्यांची यादी खालील प्रमाणे-

अहमदनगर, नागपूर ,अकोला ,बीड ,औरंगाबाद ,अमरावती ,चंद्रपूर, बुलढाणा ,भंडारा ,धुळे ,गडचिरोली, रत्नागिरी ,हिंगोली, गोंदिया ,जालना, जळगाव, कोल्हापूर ,मुंबई शहर, वाशिम, लातूर, वर्धा ,ठाणे ,सोलापूर, सिंधुदुर्ग ,सांगली ,सातारा, रायगड ,परभणी पुणे ,पालघर, उस्मानाबाद, नाशिक ,नंदुरबार, नांदेड, नागपूर ,मुंबई उपनगर, यवतमाळ ,इत्यादी ठिकाणी नकाशा ऑनलाईन झाला आहे.

आणि जर भूखंड किंवा जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध नसेल तर काय करावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल याचे उत्तर आहे तुम्हाला वाट बघावी लागेल जेव्हा याची माहिती भुमिअभिलेख कार्यातून कार्यालयातून पोर्टल अपलोड होईल त्यावेळेस बाकीचे राहिलेले व्यक्तींना याची माहिती दिली उपलब्ध होईल.

jaminicha nakasha Download :-

जमिनीचा नकाशा कसा डाऊनलोड करायचा-

याच वेबसाईट वर सर्च प्लॉट नंबर हे ऑप्शन निवडून तुम्हाला तुमच्या सातबारा वरचा गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा नकाशा ओपन होईल आता नकाशावर डावीकडे Plot Info हा ऑप्शन दिसेल. यामध्ये जो सर्वे नंबर आपण टाकलेला आहे तो सर्वे नंबर कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचे नाव दिसेल त्या शेतकऱ्याच्या नावावर त्या सर्वे नंबर वर एकूण किती जमीन आहे याची संपूर्ण माहिती तिथे भेटेल. ही सर्व माहिती पाहिली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट map report हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर प्लॉटचा रिपोर्ट ओपन होईल आणि हा सर्व नकाशा तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी उजवीकडे खालील बाजूला डाउनलोड ची चिन्ह दिसेल या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा नाव कशा पीडीएफ pdf फॉर्म मध्ये डाउनलोड करू शकता. तिचा नकाशा बघण्याची ही नवीन पद्धत अतिशय सोपी आहे या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

महाराष्ट्र भूनक्षा 2023 कसा तपासावा /बघावा-

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य आहेत तरी महसूल विभागाने भूनक्षा ऑनलाईन तपासण्यासाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे 2023 सालापासून आता कोणत्या व्यक्तीला आपल्या जमिनीचा शेतीचा नकाशा मोबाईल किंवा संगणकावर प्राप्त करता येईल. भूखंडाचा शेताचा किंवा कोणत्याही जमिनीचा नकाशा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे यासाठी आधी सरकारी कार्यालयात हीलपाटे मारावा लागत होते पण आता महाराष्ट्र शासनाची सुविधा ऑनलाईन झाली आहे ज्याद्वारे आपण घरबसल्या याचा लाभ घेऊ शकतो.
भारत सरकारने केंद्र शासनाने डिजिटल इंडिया ही मोहीम चालू केली आहे आणि त्यावरच आपले महाराष्ट्र सरकार हे डिजिटल लायझेशन करत आहे त्याचे डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व राज्य भू अभिलेख नकाशा व जमिनीच्या नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे पण तरच महाराष्ट्र राज्य हे आघाडीचे राज्य आहे महाराष्ट्र शासनाने भू नकाशा हे वेब पेट्रोल महाराष्ट्र सर्व शेतकरी आणि सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिले परंतु शेतकरी वर्ग कडे नकाशा ऑनलाइन तपासण्यासाठी पुरेसे असे साधन नाही तरी त्यांनी सीएससी सेंटरचा किंवा कम्प्युटर सेंटरचा उपयोग करून नकाशा बघू शकतात.

 

हे पण वाचा :

Grampanchayat Yojna 2023 आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर

Vihir Anudan Yojna Maharashtra | विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना