शेळीपालन कर्ज Goat Farming Loan 2023

Goat Farming Loan 2023:

शेळीपालन कर्ज :- कें द्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला सन 2023-24 मध्ये मान्यता मिळाली असुन ( Goat Farming Loan ) या  कें द्र सरकार शेळ्या, मेंढ्या  कोंबड्यांसाठी कर्जासह अनुदान देणार आहे.

शेळीपालन / Goat Farming  हा एक असा व्यवसाय आहे की जो आपल्याला अगदी कमी पैशात सुरु करता येतो आणि त्यातून जास्त नफा येतो. म्हणजे कमी खर्ज आपण जास्त नफा.आज आजच्या काळामध्ये शेळीपालन हे केवळ ग्रामीण विभागापुरते मर्यादित राहिलेले  नसून आता शहराांमध्ये शेळी पाळणाऱ्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. अनेक बँका या व्यवसायासाठी कर्ज देतात. यासाठी तुम्हाला एक प्रकल्प तयार करावा लागतो. त्या प्रकल्पच्या आधारे बँक तुम्हाला कर्ज देते. Goat Farming हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू  शकते. शेळी दुधात  लहान फॅट कण असतात. तसेच, त्यात उपलब्ध असलेले प्रथिने लहान मुलांमध्ये दुधामुळे उलटी(vomating) येण्याच्या समस्येला कमी करण्यास मदत करते.  शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा सेलेनियम, नियासिन आणि vitamin-A जास्त असते.   शोध हे दाखवतात की शेळीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत ऍलर्जी उत्तेजक घटक नसतात. त्यात दुग्धशर्कराचे म्हणजेच साखरेचे प्रमाण देखील गाईच्या दुधापेक्षा  कमी असते.शेळीपाळणाऱ्या व्यवसाय फक्त दुधासाठी नाही तर त्याच्या माांसासाठी देखील आहे. शेळीच्या मांससाठी मागणी त्याच्या दुधा पेक्षा अनेक पटीांनी जास्त आहे. आज शेळीपालन हे कमी खर्चाचे साधन बनत राहिलेले आहे.खेड्यातील म्हणींमध्ये तिला गरिबांची गाय असेही म्हणतात. आजच्या  आपण या “गरिबांच्या गायी “म्हणजेच शेळीपालनाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.  शेती आणि पशुपालन हे एकमेकांचे समाना र्थी शब्द आहेत, एकाशिवाय दुसऱ्याला किंमत नाही. गाय किंवा म्हैस यांना जास्तीच्या आहाराची गरज असते पण शेळ्यांना  जास्त आहाराची गरज नसते ते झाडांचा पाला किंवा रानातील गवत खाऊन आपला आहार भागवून घेतात. ह्या सर्व्या गोष्टींचा हिशोब लावला तर शेळी पालन हे खूपच परवडत आणि शेळीपालनात खर्च  नगन्य असतो.

शेळीपालन सबसिडी  Goat Farming Subsidy : केंद्र सरकार शेळी  ,मेंढी पालनासाठी 50 लाख रुपये अनुदान देणार आहे .
शेळीपालनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने “राष्ट्रीय पशुधन-अभियान'” सुरू केले आहे. National Live stock mission अंतर्गत, देशात पशु पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी  अनुदान दिले जाते. National Live stock mission मध्ये अनेक योजना आहेत. वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते. National Live stock mission अंतर्गत, वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या अनुदानाची रक्कम देखील भिन्न असते कारण, ही एक केंद्रीय योजना आहे, परंतु अनेक राज्य सरकारे त्यांच्या वतीने अनुदानाचा काही भाग जोडतात, ज्यामुळे अनुदानाची रक्कम वाढते.

या सोबतच कुकुटपालनासाठी 25 लाख रुपयांचे अनुदान -दिले जाणार आहे. बरोबर केंद्रसरकारने डुक्कर पालनासाठी 30 लाख रुपयांचे अनुदान देणाऱ्या महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी (कृषी) तुम्हाला वैयक्तिक रित्या अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी अर्ज  करावा, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, संपूर्ण तपशील, पुढे दिलेला आहे.

बँक दोन प्रकारचे कर्ज देते

शेळीपालनासाठी बँकेकडून 2 प्रकारे कर्ज दिले जाते. शेळीपालन सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते ज्याला शेळीपालन सुरू करण्यासाठी करण्यासाठी -व्यवसाय कर्ज म्हणतात. कर्जा चा दुसरा प्रकार म्हणजे खेळते भांडवल कर्ज, जे शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी दिले जाते.  तुमच्या गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

मला किती कर्ज मिळू शकेल

शेळीपालनासाठी  बँका ग्राहकांना त्यांच्या विहित नियमानुसार ठराविक रकमेचे कर्ज देतात. IDBI Bank कडून शेळीपालनासाठी ५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते.  इतर बँका त्यांनी ठरवलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज देतात.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे:

 • जमीन नोंदणी दस्तऐवज.
 •  6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
 • आधार कार्ड आवश्यक आहे.
 • जात प्रमाणपत्र -SC/ST/OBC असल्यास.
 • उत्पन्नाचा दाखला असावा.
 • अधिवास प्रमाणपत्र.
 • शेळीपालन प्रकल्प अहवाल.
 • पत्ता पुरावा असणे आवश्यक आहे.
 • 4 पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे.
 • बीपीएल कार्ड.

नाबार्ड योजनेअंतर्गत बँकांकडून कर्जे दिली जातात-

शेळीपाल नाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँका या व्यवसायासाठी आता कर्ज उपलब्ध करून देत आहेत. नाबार्डच्या अंतर्गत येणार्‍या बँका आता शेळीपालन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्जाची सुविधा करून देत आहेत. आज आपण शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बँकांची यादी . शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या मोठ्या बँकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

बँका नाबार्ड योजनेअंतर्गत येतात ज्या शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देतात.  बँकांकडून कर्ज घेऊन, तुम्ही बकरीपालनमधून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ ही सहज घेऊ शकता.

 • नागरी बँक
 • प्रादेशिक ग्रामीण बँक
 • व्यावसायिक बँक,
 • राज्य सहकारी कृषी
 • ग्रामीण विकास बँक,\
 • इतर ज्या बँका नाबार्डकडून पुनर्वित्तासाठी पात्र आहेत
हे पण वाचा :

Leave a Comment