Grampanchayat Yojna 2023 आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर

Grampanchayat Yojna 2023

ग्रामपंचायत योजना 2023

आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर Grampanchayat Yojna 2023 (ग्रामपंचायत योजना 2023) आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर बघता येणार आहेत. आपण तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. तसेच या योजनेचे लाभ कोणी घेतलेले आहे या योजनेचे लाभार्थी कोण आहे आणि या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची ते आज बघूया. महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायत मध्ये शेळी मेंढी गाय गोठा योजना, विहीर अनुदान योजना, ज्या मध्ये , घरकुल योजना .विहीर पुनर्भधारण योजना, बांधावर झाडे लावणे योजना ,फळबाग लागवड योजना असे प्रकारच्या योजना सतत चालू असतात या योजना मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत राबवल्या जातात आणि या ग्रामपंचायत तीन मार्फत राबवल्या जात असतात.

 

Grampanchayat Yojna 2023 आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहे बघा मोबाईलवर
Grampanchayat Yojna

Grampanchayat yojna Benificiary list-
अशी बघा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी-

  •  ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला, मनरेगा ची अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  • इथे क्लिक करा

  • लिंक वर क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली माहिती भरा म्हणजेच वर्ष निवडा , जिल्हा, तालुका ,गाव ,निवडा आणि प्रोसिड या बटणावर क्लिक करा.
  • यानंतर ग्रामपंचायत रिपोर्ट grampanchayat reports चे पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये R5.IPPE section मध्ये list of work पर्याय निवडा.
  • त्यामध्ये कामाचा वर्ग कामाचे स्टेटस आणि वर्ष निवडा तुमच्यासमोर गावातील ग्रामपंचायत मध्ये लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल.

राज्य शासन व ग्राम विकास मंत्रालय राज्य व केंद्र शासन मिळवून ग्रामपंचायतच्या विकासासाठी नवीन नवीन योजना सुरू करत असतात ज्यामध्ये रस्ते बांधणीसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा पाण्याची तरतूद साठी योजना तसेच मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी योजना विहीर खोदण्यासाठी योजना झाडे लावण्यासाठी योजना फळबागा लागवड योजना गाय गोठा योजना अशा प्रकारच्या योजना सुरू असतात याचा मागील उद्देश गाव समृद्ध होणे हा याची तुम्हाला सखोल माहिती सविस्तरपणे पाहिजे त्यासाठी हा लेख आहे.

ग्राम पंचायतीतील विकास कामांसाठी सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय च्या अंतर्गत योजना राबवल्या जातात .

ज्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या योजनेची खालील प्रमाणे यादी आहे.-

त्यामध्ये एकात्मिक कृती योजना , दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान पंतप्रधान ग्राम सडक योजना ,संपूर्ण स्वच्छता मोहीम,, इंदिरा गृहनिर्माण योजना पंतप्रधान मोदी आवास ,स्वयंरोजगार योजना, मिशन अंतर्गत योजना सुरू असतात.

Related posts :

Vihir Anudan Yojna Maharashtra | विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव .. Soyabean Bajarbhav …