Mukhyamantri solar pump yojna : :मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झाली

Mukhyamantri solar pump yojna

Mukhyamantri solar pump yojna : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्थात महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर पंपाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे.
मित्रांनो राज्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची विजेची जोडणी झालेली नाही ज्यांनी कोटेशन भरलेले आहेत परंतु अद्याप देखील त्यांना विजेचा कनेक्शन मिळाले नाही.

Mukhyamantri solar pump yojna
Mukhyamantri solar pump yojna

अशा शेतकऱ्यांना एक लाख सोलर पंप देण्यासाठी राज्यामध्येही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून विजेची जोडणी प्रलंबित असणारे शेतकऱ्यांना त्यांच्या विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाने सौर कृषी पंप योजना 2023 Mukhyamantri solar pump yojna या योजनेची सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण पण दिले जाणार आहे. या योजनेमार्फत राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जुने डिझेल इंजन किंवा पेट्रोल इंजन यावर उपाय म्हणून सौर कृषी पंप देणार आहे एक लाख सौर कृषी पंपांचा वाटप केले जाणार आहे आणि याचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेणारा असाल तर तुम्हाला mahadiscom.in किंवा meda च्या वेबसाईटवर एप्लीकेशन करावे लागणार आहे .

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी व त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे शक्य होणार आहे त्यातच केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिलेला आहे त्यासाठी सरकार असेच नवीन नवीन योजना कायमस्वरूपी राबवत आहे त्यातच ही एक अति महत्वपूर्ण अशी एक योजना आहे की जी शेतकऱ्यांना विजेच्या त्रासापासून सुटका देऊ शकते परंतु या योजनेत सर्व शेतकरी पात्र होतील असे आत्ता तरी वाटत नाही पण काही काळानंतर यामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी पात्र होऊन त्यांना सौर कृषी पंप नक्की मिळेल ही अशा बाळगतो. तसेच महाराष्ट्र 2023 ची पात्रता उद्दिष्टे याबाबत आपण खाली लेखांमध्ये माहिती बघूया मी आपण अजून पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे पण माहिती बघूया शेतकऱ्यांना या दोन्हींपैकी एकाच योजनेत लाभ घेता येतो .
राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या जवळ एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्यांना तीन एचपी चा सौर कृषी पंपाचा लाभ घेतोय आणि ज्या शेतकऱ्यांचा व मोठी म्हणजेच दोन हेक्टर पेक्षा जास्त एक हेक्टर पेक्षा जास्त शेती आहे त्यांना पाच एकर कृषी पंपाचे लाभ घेता.

अशा प्रकार ची त्या शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट याच्यासाठीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आणि अशा शेतकऱ्यांना मेसेज महावितरण तर्फे मेसेज देण्यात येत आहे की जर आपण सोलर पंप घेण्यासाठी इच्छुक असाल तर तर चालत तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
आणि या अर्ज करण्यासाठी महावितरण तर्फे एक लिंक पण देण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे

https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1Form

ज्यांनी कोणी लाईट कनेक्शन साठी कोटेशन भरलेला आहे.
आणि आपण जर प्रलंबित ग्राहक असाल तर या योजनेचा लाभ आपणास घेता येईल . प्रकारे मेसेज महावितरण तर्फे प्रलंबित ग्राहकांना एसएमएस द्वारे देण्यात येते.

 

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लाभार्थी-

3 एचपी साठी लाभार्थी योगदान - म्हणजेच 10% प्रोजेक्ट कॉस्टच्या म्हणजेच 25500 रुपये,
अनुसूचित जातींसाठी तीन एचपी साठी 12750 रुपये, आणि अनुसूचित जनजाती भटक्या विभूत जमातींसाठी 12750 रुपये,
तसेच 5 एचपी साठी खालील प्रमाणे-open category 38500,
अनुसूचित जाती 19250, आणि अनुसूचित जनजाती भटके विमुक्त जमाती 12750 रुपये इतका लाभार्थीस असेल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन खालील प्रकल्प करावे


जर आपण नियोजनात सहभागी होऊ इच्छित असाल तर खालील प्रमाणे स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करावा एक या योजनेचा करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक वर क्लिक करावे की
 जेणेकरून तुम्ही ऑनलाईन सोलर फॉर्म भरण्याच्या पेजवर redirect.  https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/?language=English 
 एकदा अर्ज करून झाल्यानंतर आपणाला सर्व ते विचारलेले कागदपत्र अपलोड करावे लागेल. त्यानंतर आपण प्रतीक्षा यादीत सामील व्हाल.
 आणि जर आपल्या अर्जात काही त्रुटी निघाल्या तर त्यात आपल्याला वेबसाईट मार्फत व एसएमएस मार्फत कळवण्यात येईल.
 ते आपल्याला त्रुटी ची पूर्तता करून अर्ज परत भरावा कम्प्लीट करावा लागेल. आणि जर तुम्हाला सिलेक्शन झाले तर तुम्हाला एसएमएस मार्फत कळवण्यात येईल.
 आणि तुम्हाला सेल्फ सर्वे करण्यासाठी ऑप्शन येईल.जर तुमची निवड सोलर सौर कृषी पंप योजनेसाठी झाली तर तुम्हाला सेल्फ सर्विस ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला मोबाईलचे युज करून
 आणि जीपीएसच्या युज करून self servey  करून द्यायचा आहे आणि या मार्फत तुम्हाला हवा तो सोलर कंपनी निवडायची आहे. त्यानंतर सर्व होऊन ती सोलर कंपनी तुम्हाला कॉम्प्युटर करून देईल
 अशाप्रकारे आपली सर्व प्रोसिजर असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे आहे-

अर्जदाराच्या जवळ योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रकारचे कागदपत्र उपलब्ध पाहिजे ज्याच्या आधारे ते या योजनेत सहभागी होऊ शकेल

आधार कार्ड  बैंक पासबुक  मोबाइल नंबर
address proof voter id card photo
7/12  and 8A पैन कार्ड

Leave a Comment