Nabard Yojna 2023 : नाबार्ड पशुपालन योजना 2023 | नाबार्ड डेअरी योजना 2023 फार्मिंग योजना

Nabard Yojna 2023

Nabard :नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भारत सरकारची एक संस्था आहे. जी ग्रामीण भागातील विकास यासाठी आर्थिक स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देत असते आणि ग्रामीण भागातील विकासासाठी हातभार लावते. नाबार्ड तर्फे वेगवेगळे योजना आणि उपक्रम राबवले जात असतात यात पशुपालन हा एक व्यवसायासाठी नाबार्ड सहाय्य करत असते. या योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक डेअरी फार प्रस्तावित करेल. तर आपण आज तर आपण या लेखातून या योजना अंतर्गत सर्व काही माहिती बघणार आहोत. तर तुमच्याकडे विनंती आहे की तुम्ही हा लेख सर्व शेवटपर्यंत वाचावा.
नाबार्ड योजना 2023 उद्देश भारतामध्ये ग्रामीण भागात राहणारे लोक डेरी फार्मिंग च्या मार्फत आपली उपजीविकता चालवत असतात डेरी फार्मिंग अव्यवस्थित आहे या कारणासाठी वरून शेतकऱ्यांना पाहिजे तसा लाभ होत नाही यात डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश आहे नागरिकांना बिना व्याजावर लोन उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाला चालना देणे आपल्या देशात देशभरी आणि बेरोजगारी कमी होऊ शकेल सरकारकडून उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न आणि नवीन नवीन योजना आणल्या जात आहेत त्यात ही एक योजना महत्त्वाची आहे.

Nabard Yojna 2023 : नाबार्ड पशुपालन योजना 2023
Nabard Yojna 2023

नाबार्ड पशुपालन योजना एक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पशुपालनासाठी आर्थिक सहाय्य केले जाते या योजनेत कर्ज, अनुदान आणि प्रशिक्षण यांचे लाभ लाभार्थ्यास मिळतात. ग्रामीण भाग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य. पशुपालना द्वारे ग्रामीण भागाला अर्थव्यवस्थेला चालना देणे. तसेच रोजगार निर्मिती साठी उपयुक्त योजना असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

नाबार्डचे सबसिडी योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकरी बिगर सरकारी वयक्तिक संस्था कंपन्या असंघटित संघटित क्षेत्र समूह यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो नाबार्ड योजना 2023 च्या अंतर्गत एक कुटुंबाची एक सीटर उत्तरे दिली जावीत त्यासाठी त्यांना वेगळे अलग स्थानांवर विविध आधारभूत अंतराची अट ठेवण्यात आलेली आहे या योजनेची अंतर 500 मीटरच्या अंतर असावे.

 

या योजनेत कोणकोणते लाभ मिळू शकतात?

 • 2023 च्या अंतर्गत शेतकरी लाभार्थी दूध प्रोसेसिंग युनिट स्थापन करू शकतो जर तुम्ही मशीन खरेदी केली आणि तुमची किंमत 13.20 लाख इतकी असेल तर तुम्हाला 25% एवढी सबसिडी मिळू शकते जर तुम्हाला एससी एसटी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 4.40 लाख रुपये इतकी सबसिडी मिळू शकते.
 • च्या अध्यक्ष डीडीएम ने सांगितले की ही योजना लोन राशी बँक द्वारे अनुमोदित केली जाणार आहे म्हणजेच ते सबसिडी ही बँकेतर्फे लाभार्थ्यांकडे पोहोचवण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी बँकेत संपर्क करावा आणि आपला प्रोजेक्ट रिपोर्ट हा बँकेत सादर करून लोन साठी अप्लाय करावे आणि यावर मिळणारी सबसिडी बँकेत वर्ग करण्यात येणार आहे.
 • जर तुम्ही पाच गाईचा डेअरी फार करण्याची इच्छा असेल तर तुम्ही इतके सरकार 50% सबसिडी देणार आहे.
 • या योजनेत पात्र लाभार्थ्यांना पशु खरेदीसाठी शेड बांधणी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी अनुदान दिले जाते.
 • कर्ज पात्रलाबत लाभार्थ्यांना पशुपालन व्यवसायासाठी खर्च उपलब्ध करून दिले जाते .
 • लाभार्थ्यांना पशुपालन व्यवसायाचे प्रशिक्षण मिळते.
 • जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ पदार्थ बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर नाबार्ड मार्फत अनुदान दिले जाते या दुग्धजन्य दूध प्रक्रिया व्यवसायावर सरकारकडून 3.30 लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त 25 टक्के अनुदान मिळू शकते.
नाबार्ड योजना 2023
लाभार्थी शेतकरी
 उद्देश्य पशुपालना द्वारे ग्रामीण भागाला अर्थव्यवस्थेला चालना देणे
application ऑनलाइन/ऑफलाइन
 वेबसाइट https://www.nabard.org/

 

नाबार्ड मार्फत लोन देणाऱ्या संस्था खालील आहेत :

 • क्षेत्रीय बँक
 • राज्य सहकारी बँक
 • राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक
 • अन्य संस्था जी नाबार्डकडून पुनर्वितरणासाठी पात्र आहे.
 • व्यवसायिक बँक

Nabard Yojna 2023 Online Application :

नाबार्ड योजना 2023 मध्ये ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस आहे. तुम्ही खालील दिलेल्या प्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून ऑनलाईन एप्लीकेशन सबमिट करू शकता.

 • लाभार्थी नॅशनल बँक फोर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट Nabard ची अधिकृत वेबसाईटवर जा.
 • खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • https://www.nabard.org/
 • तुम्हाला इन्फॉर्मेशन सेंटर हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
 • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तुमच्या योजनेच्या आधारावर पीडीएफ च्या ऑप्शन वर क्लिक करा
 • आणि डाऊनलोड करून घ्या. ही प्रोसेस झाल्यावर तुमच्याकडे फॉर्म ओपन होईल तो फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल आणि विचारलेले सर्व डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे.
 • आणि फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करा.

हे पण वाचा

Electric Water Motor Pump Yojna 2023 इलेक्ट्रिक मोटार पंप योजना 2023 …

PVC pipe subsidy yojana 2023 Maharashtra पाईपलाईन अनुदान योजना बद्दल जाणून घ्या ..

3 thoughts on “Nabard Yojna 2023 : नाबार्ड पशुपालन योजना 2023 | नाबार्ड डेअरी योजना 2023 फार्मिंग योजना”

Leave a Comment