Namo shetakari mahasanman नमो शेतकरी महासन्मान योजना …पी एम किसान 12000 मिळणार… …

नमो शेतकरी महा सन्मान योजना  namo shetakari mahasanman चालू केली आहे ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली याच्यासाठी चा जीआर निर्गमित केला याच्यासाठी चार हजार कोटी रुपये तरतूद केली आणि पीएम केसांच्या येणाऱ्या बरोबरच या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार होता अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली होती या योजनेमध्ये सहा हजार रुपये वर्षे असे आम्ही आत्ता वितरित करण्यात आहोत असे शासनाच्या मार्फत सांगितले गेले आहे.

namo shetkari mahasamman nidhi

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना-

परंतु पीएम शेतकरी सन्मान योजना  PM kisan चा हप्ता वितरित झाला परंतु नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता आत्तापर्यंत ही वितरित झालेला नाही. आता ऑगस्ट महिन्याचा शेवट आलेला असून 30 ऑगस्टपर्यंत हा तवितरित करण्याची शक्यता वाटत होती तरी हा हप्ता अद्यापही वितरित होईल असे वाटत नाही कारण याची तारीख शासनामार्फत अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. योजना पीएम किसान योजनेच्या धरतीवरती राबविण्यात येणार आहे म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजना मध्ये पात्र असतील तेच या नमो किसान योजनेमध्ये पात्र होणार आहे. ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे डीबीटीत मार्फत हप्त्याचे वितरण होते त्याचप्रमाणे नमो किसन चे पण वितरण होणार आहे यामध्ये PM किसान मध्ये लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांपर्यंत पेक्षा जास्त आहे. सद्यस्थितीनुसार हा हप्ता साधारणतः पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात 17 ते 20 सप्टेंबर मध्ये घोषणा करण्याचे अंदाज वर्तवले जात आहे अशी माहिती समोर आलेली आहे अजून अजून तरी नमो शेतकरी योजना ची पोर्टल सुरुवात झालेली नाही आणि याचे पोर्टल तयार झाल्यानंतर आणि व्यवस्थित तांत्रिकदृष्ट्या वापरण्यास सक्षम झाल्यानंतर जाहीर करण्याचा अंदाज वर्तुळात येणार आहे यासाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने 4000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे .

महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी /  Namo shetakari mahasanman योजनेमार्फत पहिला हप्ता शेतकऱ्यांना 1720 करोड रुपयांचा वितरण करणार आहे मंगळवारी झालेल्या बैठकी सरकारने महत्त्वाचे प्रश्न पैसे जे वाटतं करण्यासाठी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात द्वारा संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे.

एक करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे राज्य कृषी विभाग जीआर मध्ये जाहीर केले आहे की सरकारी सरकारी कोट्यातून पैसे वाटप होणार आहे आणि ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि यातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतके मदत वाटण्यात येणार आहे शेतकऱ्यांना याचा लाभ देणे विषयी चा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये प्रस्तावित होऊन मंजुरी मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार-

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा 2023-24 24 च्या बजेटमध्ये केली गेली होती परंतु सरकारच्या मार्फत पैशाचे वाटप झालेले नव्हते अद्यापही झालेले नव्हते. परंतु आता सरकारने फंड देण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि अशा अनुमान आहे की एक करोड शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच क्रेडिट होईल. आणि यात पात्र असणाऱ्या लाभार्थी हे पीएम किसन योजनेचे लाभार्थी पात्र आहेत ते सर्व लाभार्थी या योजनेत पात्र असणार आहेत आणि यातून एका कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ मिळेल. जर कुटुंबातील पती व पत्नी या दोन्हींच्या नावे जर जमीन शेत जमीन असेल तर त्या दोन्हींपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल.

 

केंद्र शासनाच्या व्यतिरिक्त ही मदत असेल:-

केंद्र शासनामार्फत पीएम किसान योजना राबवली जात आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये चे शेतीसाठी मेहनतीसाठी खर्च दिला जात आहे तसेच आता नवीन राज्य शासनाने मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी शेतकरी महा सन्मान योजना ची घोषणा केली त्यातूनही वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना शेतजमीन मेहनतीसाठी देण्यात येणार आहे यातून नक्कीच शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात मेहनतीसाठी उपयोग होईल आणि पी एम किसान योजनेचे लाभार्थी हेच या योजनेसाठी लाभ पात्र असतील. म्हणजे शेतकऱ्यांना आता एकूण वर्षे बारा हजार रुपये राज्य व केंद्र शासनाची मिळून मिळणार आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना –

योजनेचे नाव Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana
घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभार्थी  महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
उद्देश्य शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी
आर्थिक  राशि 6,000 रुपए
लाभार्थी संख्या 1.5cr
state महाराष्ट्र
year 2023
अर्ज प्रक्रिया  पीएम किसान मधील लाभार्थी असलेले सर्व शेतकरी
 वेबसाइट https://pmkisan.gov.in/

आपला लेख आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि काही प्रश्न असल्यास आपण कमेंट करू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता धन्यवाद.

हे पण वाचा :

Leave a Comment