प्रधानमंत्री पिक विमा योजनेत Pik Vima Yojna अर्ज भरण्यास मुदतवाढ…..

प्रधानमंत्री पिक विमा/ Pik vima yojna

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना गोष्ट 15 dec 2023 रोजी पर्यंत आपली पिक विमा भरता येणार आहे.

राज्यात  अतिशय कमी पाऊस झाला असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार-पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पेरणी उशिरा केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार नसल्या ने  पीक-विमा योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी 15-दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी  होते.

आणि या योजनेला फॉर्म भरण्यासाठी आधी ही 31 जुलै पर्यंत मुदत होती.आता तीन ऑगस्ट पर्यंत मुदत आहे .

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या/PM fasal vimi Yojna अंतर्गत राज्य शासनाच्या सर्वसमावेशक पिक-विमा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक-रुपयांमध्ये पिक-विमा मध्ये भाग घेता येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत महाराष्ट्रातील शेतकरी पिक विमा चा फॉर्म भरत आहे.

70 टक्के शेतकऱ्यांनी  पिक विमा भरलेला आहे.आणि याच पार्श्वभूमीवर इतर ,राहिलेले शेतकरी अद्याप राहिलेले शेतकरी पिक विमा योजना अंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक आहे, आणि काही तांत्रिक पोर्टल अडचणींचा मुळे काही शेतकऱ्यांना पिक विमा चा फॉर्म भरता आलेला नाही आता त्यांनी सर्वांनी तीन/3 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून घ्यावा.

पीक विमा उद्देश-

  •  पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक-सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात आहे.
  • पिकांचे अतिवृष्टी चक्रीवादळ, , अवकाळी पाऊसदुष्काळ, कीटकांचा प्रादुर्भाव,, गारपीट, तसेच इतर नैसर्गिक-आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा, पीक-विमा योजनेचा मुख्य-उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  •  नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या  त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.

यंत्रणा आणि समविष्ट जिल्हे

विमा कंपनी  जिल्हे
1ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.  सातारा,अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव,
2आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि. परभणी, वर्धा, नागपूर
3युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि. कोल्हापूर,जालना, गोंदिया,
4युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.  रायगड,नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
5चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि. पालघर,छत्रपती संभाजीनगर, भंडारा,
6भारतीय कृषी विमा कंपनी बीड,वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार,
7वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड  धाराशीव,हिंगोली, अकोला, धुळे, पुणे,
8रिलायन्स जनरल इन्शुरन्स गडचिरोली,यवतमाळ, अमरावती.

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी CSC- सेवा केंद्र  धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येते.  शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र CSC धारकाकडून केवळ 1 रुपये भरुन पीक विमा योजनेत नोंदणी करावी.

कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर-तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस कळविणे आवश्यक आहे. कर्जदार-शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज-मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित अर्ज भरुन देणे आवश्यक आहेpik vima yojna website

हे वाचा

तुम्ही काळा पेरू ( black guava / kala peru ) कधी बघितला आहे का फक्त एकदाच लागवड करा पुढील 30 वर्ष कमाई करा….

Ayushman bharat digital mission / Ayushman bharat yojana आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार …

 

1 thought on “प्रधानमंत्री पिक विमा योजनेत Pik Vima Yojna अर्ज भरण्यास मुदतवाढ…..”

Leave a Comment