PVC pipe subsidy yojana 2023 Maharashtra पाईपलाईन अनुदान योजना बद्दल जाणून घ्या ..

PVC pipe subsidy yojna

PVC pipe subsidy yojna : भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यातच महाराष्ट्र-राज्य हे देशातील कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. आणि महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबातील उदाहरणार्थ शेतीवर अवलंबून असतो त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यातच महाराष्ट्र राज्य हे देशातील कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. आणि महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबातील उदाहरणार्थ शेतीवर अवलंबून असतो त्यामुळे महाराष्ट्र शासन नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असते त्यातच अशी एक योजना पीव्हीसी पाईप सबसिडी PVC pipe subsidy yojna ही एक योजना महाराष्ट्र शासनाने सुरुवात केली आहे. याच्या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत.

Pvc pipe subsidy
Pvc pipe subsidy

पीव्हीसी पाईप सबसिडी योजना PVC pipe subsidy yojna अंतर्गत पीव्हीसी पाईप खरेदी वर त्यावर सरकार अनुदान देणारी महत्त्वपूर्ण योजना सरकारने चालू केली आहे या योजनेसाठी ज्यांना कोणाला अर्ज करावयाचा आहे त्यांना खालील प्रमाणे अर्ज करता येईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. पाईपलाईन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अनुदान हे पंधरा हजार रुपये असणार आहे .जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याची असेल तर या योजनेचा लाभ नक्कीच घ्यावा आणि त्यातून तुम्हाला 15000 इतके अनुदान मिळू शकते. आपल्या देशात व महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहे की ज्यांची भरभराट झालेली पिके पाण्याअभावी जातात पाणी आभावी पिकनिक झाल्याने शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे त्यातच महाराष्ट्रातील काही भागात म्हणजेच विदर्भ मराठवाडा या भागात शेतकरी आत्महत्या देखील करतात या भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे. दररोज शेतकऱ्यांना मत भरपूर काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर पाण्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विहीर बोरवेल यासारखे पाण्याचे स्रोत निर्माण केले आहेत पण काही ठिकाणी लाईट अभावी शेतकरी इंजन चा उपयोग करतात त्यामध्ये भरपूर खर्च पेट्रोल साठी व डिझेल साठी होत असतो यावर मात म्हणून सरकारने इलेक्ट्रिकल पंप व सोलर पंप अशा योजना चालू केले आहेत आणि त्या योजनेतून भरपूर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सोलर ला लिटरिकल पंप जोडला असता शेतकऱ्यांचे चांगले शेतीसाठी पाण्याची सोय होऊ शकते आणि या पाण्याच्या प्रश्नावर ते मात करू शकतात त्यासाठी सरकारने सिंचन पाईपलाईन अनुदान योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाईपलाईन वर अनुदान दिले जाणार आहे हे सिंचन पाईपलाईन साठी सबसिडी अनुदान अनुदानावर तुम्ही लाभ मिळू शकता आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जाचे करावयाचे आहे आणि या पाईपलाईन ची स्कीम चांगली पद्धतीने राबवली तर शेतकऱ्यांना भरपूर चांगला फायदा होईल नक्कीच होईल पाण्याची बचत आणि वेळेची बचत सुद्धा होईल. शेतामध्ये आपली विहीर पासून शेताच्या अंतर किंवा पाणी देणाऱ्या पिक यामध्ये फार आंतर असते जास्त असते. जुन्या पारंपारिक पद्धतीने आपल्याला पाणी देण्यासाठी फार वेळ तसेच पाणी वाया जाते त्यावर हा त्यावर ही PVC pipe subsidy yojana  योजना फारच लाभदायी ठरणार आहे.

पाईपलाईन अनुदान साठी अर्ज कसा करावा

खालील दिलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही अर्ज करू शकता

 • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी mahadbt च्या वेबसाईट ला भेट द्यावी.
 • या ठिकाणी तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी करावी. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Home/Home
 • नंतर तुमचा username युजरनेम & पासवर्ड passaword टाकून लॉगिन करा.
 • नंतर तुमच्या प्रोफाईल मध्ये तुमच्या शेतीविषयक व बँक डिटेल्स व इतर सर्व माहिती भरा प्रोफाइल complete करून घ्या.
 • आता पाईपलाईन साठी अर्ज करण्यासाठी व इतर योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला पाईपलाईन साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पाईपलाईन हा पर्याय निवडून तुमचा फॉर्म सबमिट करावा व व शासनाची फी rs 24 रुपये भरून अर्ज कम्प्लीट सबमिट होतो.
 • अर्ज भरल्यानंतर तुमच्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस मिळेल.

 

पाईपलाईन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-

 • 1-आधार कार्ड
 • 2- जमिनीचा सातबारा व आठ
 • 3 बँक पासबुक इत्यादी कावर पत्रे आवश्यक आहेत.
 • अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या गावाचे कृषी मित्र कृषी सहाय्यक यांना संपर्क साधावा.

 

 

pipeline yojna maharashtra
pipeline yojna maharashtra

सिंचन पाईपलाईन योजनेचे फायदे खालील प्रमाणे-

 • राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदीसाठी व बनवण्यासाठी बँक खात्यात 50 टक्के अनुदान जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल.
 • राज्यातील जे शेतकरी पैशावर भावी पाईपलाईन करू शकत नाही ते या योजनेचा लाभ घेऊन पाईप खरेदी करू शकतील. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल .
 • तसेच पाण्याची बचत होईल तसेच वेळेची सुद्धा बचत होईल आणि शेतकऱ्यांना काही ना काही समस्यांना तोंड देण्यापासून थोडासा दिलासा मिळेल आणि त्यातून शेतकरी वर्ग त्यांच्या कुटुंबांना चांगल्या पद्धतीने आधार देऊ शकतो.

हे पण वाचा :