Bhunakasha Online in Maharashtra जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा ?

Bhunakasha

Bhunakasha online / jaminicha nakasha Online in Maharashtra जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा कसा बघायचा यावर आपण माहिती घेऊया. Land record : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा व आठ-अ या कागदपत्रांच्या इतकेच महत्त्वाचे नकाशा हे कागदपत्र आहे भू नकाशा म्हणजे आपल्या जमिनीचा रेखीव नकाशा आणि तो आता ऑनलाईन बघता येत आहे. भूमी अभिलेख कार्यात कार्यालयात या नकाशांची … Read more