Tata Technology IPO / टाटा टेक्नोलॉजी IPO लावकरच बाजारात येणार?

Tata technology ipo टाटा टेक्नोलॉजी लिमिटेडचे कार्य जगभरात पसरलेले आहे. रिअल टाइममध्ये सहयोग करण्यासाठी आणि  अभियांत्रिकी समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते विविध कौशल्य संचांसह जगातील विविध भागांतील  संघांना एकत्र आणतात.

 

1994 मध्ये स्थापित, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी आहे. ते उत्पादन विकास आणि डिजिटल उपाय देतात. turnkey solutions, जागतिक मूळ उपकरण उत्पादक (OEMs) आणि त्यांचे tier-1 पुरवठादार समाविष्ट आहेत.

टाटा टेक्नोलॉजी ही एक भारतीय मल्टीनेशनल कॉर्पोरेशन कंपनी आहे ज्याची मुख्य कार्यक्षेत्रे विद्युत्तंत्रज्ञान, ऑटोमोटिव उत्पादन, इंजिनिअरिंग उपकरणे, इंटीग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग आणि डिजाइन, आयटी सेवा, नोंदणीकृत सल्लागार प्रदाता सेवा आणि वृद्धीसाठी समृद्ध आणि विश्वसनीय उत्पादन समावेश करण्याची आहे.

टाटा टेक्नॉलॉजी त्यांच्या ग्राहकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि अंतिम ग्राहकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करून त्यांच्यासाठी मूल्य निर्माण करण्याची आकांक्षा बाळगतात.

ऑटोमोटिव्ह उद्योगातील त्यांच्या सखोल  कौशल्यामुळे, त्यांनी एरोस्पेस आणि वाहतूक आणि अवजड बांधकाम यंत्रसामग्री यांसारख्या जवळच्या उद्योगांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी उच्च कौशल्य प्राप्त केले आहे.

टाटा टेक्नोलॉजीची IPO शेअर बाजारात विनंती करण्यात आलेली आहे. या IPO मध्ये कंपनीच्या नवीन शेअर्स बाजारात विकत घेण्यात येतील.

हा IPO लवकारच सव्‍‌र्मान्य सार्वजनिक साठी बाजार मधी धडकनार आहे.

टाटा समूहाच्या तब्बल दोन दशकानंतर बाजारात आलेल्या Tata Tech आयपीओचे वाटप आज फायनल होणार आहे. टाटा ग्रुपच्या या प्रतीक्षित आयपीओमध्ये पैसे गुंतवलेले रजिस्ट्रार linkintime वेबसाइटवर  बीएसईच्या BSE भेट देऊन आयपीओची वाटप स्थिती तपासू शकतात. गेल्या आठवड्यात सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून आयपीओला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष Tata Motors उपकंपनी असलेल्या Tata Technologt   शेअर वाटपाकडे असेल. कंपनी आज म्हणजेच २८ नोव्हेंबरपर्यंत समभाग वाटपाचा आधार निश्चित करणार आहे.

When Tata Tech Will List For trading ?


सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वी ipo price 475 ते 500 रुपये निश्चित करण्यात आली होती. शुक्रवारी, २४ नोव्हेंबरचा दिवस आयपीओसाठी बोली लावण्याचा अंतिम दिवस होता तर आज 28 nov रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. ३० नोव्हेंबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होतील.

Tata Tech अंतिम मूल्य सुमारे २ अब्ज डॉलर (रु. 16,300 कोटी) होते, जेव्हा TPG क्लायमेटने कंपनीतील सुमारे 9% हिस्सा विकत घेतला होता.

JM  financial , citi group india आणि BofA securities indis हे आयपीओचे  मॅनेजर असून रजिस्ट्रारचे नाव linktime india आह

dec. २०२२ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने 15% वार्षिक YoY महसुलात 3025 कोटी रुपयांची कमाई केली तर एकूण महसुलात सेवा क्षेत्राच्या महसुलाचे योगदान 88% होते. याच कालावधीत कंपनीने 407 कोटी रुपयांचा  नफा असून आर्थिक वर्ष २०21-2023 मध्ये कंपनीच्या महसुलात 3० टक्क्यांच्या CAGR ने वाढ झाली, ज्यामुळे EBITDA CAGR ४६% झाला. याच कालावधीसाठी profit afetr tax 61.5 टक्क्यांच्या CAGR ने वाढला.

BSE वर टाटा टेक्नॉलॉजी IPO वाटप-

bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर क्लिक करा.

ड्रॉपडाउनमध्ये ‘equity’ (टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड) निवडा.

यानंतर ‘appl. number’ किंवा ‘pan number’ टाका.

शेवटी ‘Search’ वर क्लिक करा.

अशाच प्रकारे आपण टाटा टेक्नॉलॉजी चा आयपीओ Linkt ime या वेबसाईटवर रजिस्टर च्या वेबसाईटवर पण पाहू शकतो.

Tata Tech शेअर मार्केटमध्ये लिस्ट शेअर केट मध्ये लिस्ट झाला पुढे तिची चाल कशी असेल?

टाटा टेक्नॉलॉजी चा शेअर पहिल्या दिवशी केले गुंतवणूकदारांना मालामाल. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 500 रुपयांना आणलेला टाटा टेक्नॉलॉजी हा पहिल्याच दिवशी ओपनिंगला बाराशे रुपये 1200/- ला लिस्ट झाला व पहिल्या पाच मिनिटात त्यांनी चौदाशे 1400 रुपयांचा high टच केला. हे एकूण 185 ते 190% रिटर्न हे या आयपीओने पहिल्या दिवशी दिले त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत खुश झाले आणि गुंतवणूकदारांना तिप्पट नफा जवळजवळ तिप्पट नफा मिळवून दिला. आता यापुढे चाल यापुढे शेअरची चाल ही त्याच्या टेक्निकल व फंडामेंटल फायनान्शिअल फंडामेंटल वर डिपेंड असेल बघूया आता भविष्यात हा शेअर गुंतवणूकदारांना किती फायदा होईल आतापर्यंत टाटा ग्रुपने गुंतवणूकदारांना कधीच नाराज केलेली नाही यातच हा नवीन एक टाटा ग्रुपचा शेअर नक्कीच गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिल, भविष्यातही देईल. आज दिनांक31/12 /2023 रोजी म्हणजे या वर्षाखेरीस हा शेअर 1182 रुपयांना मार्केटमध्ये ट्रेड होत आहे. आता गुंतवणूकदारांना 2024 मध्ये हा शेअर कसा परफॉर्म करेल यावर लक्ष असेल.

 

हे पण वाचा :

Leave a Comment