ठिबक सिंचन व तुषार :: thibak m सिंचनसाठी नक्की अनुदान किती…. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

Thibak mahadbt

सध्या राज्यामध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना  महाडीबीटी योजना सुरू आहे ,एकरी हेक्टरी ठिबक सिंचन ला किती अनुदान मिळतं तुषार सिंचनला एक हेक्टर पासून जास्तीत जास्त याचबरोबर 80 टक्के अनुदान मिळतं का 55 टक्के अनुदान मिळतं या सर्व प्रश्नांची सविस्तर असे माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत.

यामध्ये काही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवले जातात काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात यामध्ये केंद्र शासनाचे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही योजना विधवा महिला,अल्पभूधारक, शेतकरी महिला, वेगवेगळे एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकरी यामध्ये पंचावन्न टक्के अनुदानित ठिबक व तुषार सिंचन साठी दिले जातात याच्या व्यतिरिक्त जे भूधारक शेतकऱ्यांचे जमीन पाच पेक्षा पाचक्र पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना मात्र 45% अनुदान दिले जातात यास पूरक म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचनावर हृदय तुषार सिंचनाचा जास्तीत जास्त वापरावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळवा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 45 टक्के सबसिडी दिली जाते मी सबसिडी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते आणि याच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते एकंदरीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मिळून योजनांना आता 78 भूधारक शेतकऱ्यांना पाच एकर पर्यंत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 80 टक्के सबसिडी आणि जे बहुभूधारक आहेत 75 टक्के अनुदान दिले जाते जे केंद्र शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी वितरण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यांमध्ये आणि परत नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यांमध्ये अनुदान दिले जाते.योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे . योजनेसाठी जातीची काहीही अट नाही.
शेतकरी SC ST जातिचा असल्यास तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.आपल्या शेतात ठिबक सिंचन thibak sinchan असलं कि आपल्या पिकावर त्याचा खूप चांगला परिणाम होतो infect good on crop health .

PM कृषी सिंचन योजने अंतर्गत  अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार  :

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५%  अनुदान तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनावर मिळणार आहे इतर राहिलेल्या शेतकऱ्यांना ४५% अनुदान मिळणार आहे.

पात्रता-

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल, तर खालील शेतकऱ्याची पात्रता असणे अनिवार्य –

 • शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे .
 • आधार कार्ड असणे गरजेचे आहे .
 • अर्जदार अनुसूचित जातीजमातीचा असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
 •  ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा  लाभ देण्यात येईल.
 • विद्युत पाण्याच्या पंपासाठी  विद्युत जोडणी  आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी पावती  सादर करणे गरजेचे आहे.
 • लाभ घेतला असेल तर पुढील १० वर्ष तरी त्या सर्व्हेनंबरसाठी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.
 • फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला  सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी  पूर्वमंजुरी मिळाल्यावर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन ३० दिवसाच्या आत त्याच्या पावत्या अपलोड कराव्यात.

 कागदपत्रे ठिबक सिंचन योजने साठी अर्ज करणे साठी-

Document for drip irrigation scheme- 
 •   ७/१२
 • ८-अ
 •  विज बिल
 • पुरवसंमती (अर्ज मध्ये निवड झाले वर mahadbt वरच भेटते
 • खरेदी केलेल्या साहित्य च बिल  निवड झाले वर
 • तुमचं mahadbt वर खाते नसलं तर ,आपले mahadbt चे शेतकरी खाते बनून घ्या त्या शिवाय तुम्हला अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्या साठी-

 येथे क्लिक करा mahadbt site

 •  या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्यासाठी आपण मोबाईल मध्ये वरती जाऊन  mahadbt.in हे संकेतस्थळ टाकून इथे जाणार.
 • संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने तुमचं नवीन रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसे केले जाते.
 • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन या पर्याया वर क्लिक करून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यायचं आहे
 • त्या महाडीबीटी या पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे लिहिलेलं असेल की अर्ज करा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल.
 • त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकार दिसतील त्यामधील म्हणजे कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर सिंचन साधने व सुविधा आणि यानंतर शेवटचा एक पर्याय फलोत्पादक.
 • त्या त्या शेतकऱ्यांना तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पुढील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे

ह्या योजनची माहिती आपल्या शेतकरी मित्राना पाठवणे विसरू नका खाली दिलेल्या व्हाट्सअप चिन्ह वर क्लिक करून तुम्ही पाठवू शकता.

Related posts :

Vihir Anudan Yojna Maharashtra | विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव .. Soyabean Bajarbhav …

Leave a Comment