UPI ATM Machine : एटीएम मधून पैसे काढणे झाले सोपे आता निघणार ATM card शिवाय पैसे …

UPI ATM Machine :

एटीएम मधून पैसे काढणे झाले सोपे आता निघणार ATM card शिवाय पैसे. आता सध्या डिजिटल युज चालू आहे युग चालू आहे तसेच पंतप्रधान यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली आहे भरपूर क्षेत्रात डिजिटल स्वरूपात प्रगती होत आहे. आता अजून एक फायनान्शिअल सेक्टर मध्ये टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे ती म्हणजे आता आपण एटीएम कार्ड शिवाय BHIM यूपीआय व अन्य UPI चा युज करून आपण ATM मध्ये पैसे एटीएम मधून पैसे काढू शकतो शकतो. त्यामुळे आता अजून सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली आहे त्यामुळे आता आपल्याला एटीएम चा पिन लक्षात ठेवणे एटीएम हॅक होणे अशा गोष्टी पासून संरक्षण मिळणार आहे याआधी याआधी भरपूर हॅकर्स ने एटीएम हॅक करण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या नवीन टेक्नॉलॉजीचा नक्कीच चांगला फायदा येत्या काळात दिसणार आहे.

UPI ATM Machine
UPI ATM Machine

या नवी बदलामुळे नक्कीच आपण आपल्या मोबाईलचा वापर करून बँकिंगची इतर काम करत होतो त्यात अजूनही एक भर पडली आहे आता आपण यामध्ये गुगल पे फोन पे पेटीएम यासारख्या UPI चा वापर करून सहजरीत्या ट्रांजेक्शन करू शकतो त्यामुळे आता आपल्याला एटीएम कार्ड सोबत घेऊन फिरायची गरज राहिली नाही.UPI ATM ही संकल्पना हिताची पेमेंट या कंपनीने आणलेली एक कार्डलेस सेवा आहे या चा उपयोग करून आपण एटीएम कार्ड शिवाय फक्त यूपीआय पिन चा वापर करून पैसे काढण्याचे आपणास परवानगी मिळते शंभर रुपये पासून पुढे एटीएम मधून रक्कम काढू शकतो.

UPI ATM कसे वापरावे –
UPI ATM Machine

  • सुरुवातीला एटीएम मशीन वर येणाऱ्या “”UPI Cashless Cash चा ऑप्शन निवडावा.
  • नंतर तुमच्या सर्व काही तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील म्हणजेच असे 100,500,1000,2000, 5000,10000. त्यातून आपल्याला हवी ती रक्कम निवडावी लागेल.
  • रक्कम select केल्यानंतर तुमच्यासमोर किंवा कोड येईल तो क्यूआर कोड आपल्या स्कॅन करावा लागेल नंतर आपण यूपीआयचा द्वारे ट्रांजेक्शन करू शकतो.
  • आणि नंतर आपल्याला पैसे काढण्याचा मेसेज मोबाईल द्वारे मिळेल.

Global Fintech Fest मुंबई येथे असे प्रदर्शन भरण्यात आले होते , या प्रदर्शनामध्ये NPCI कडून या एटीएम मिशनचा डेमो ठेवण्यात आलेला होता. आता याचा वापर लवकरच देशांमध्ये केला जाईल या नवीन मशीन मुळे अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांना फायदा होणार आहे तसेच सर्वच लोकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

हिताची मनी स्पॉट UPI ATM :-

वरील फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कीपॅटीएम मशीन मध्ये कार्ड टाकण्याची गरज नसते जी तुम्ही सामान्य एटीएम मध्ये पाहिले आहे शिवाय हिताची मनी स्पॉट UPI ATM अँड्रॉइड वर बनवलेले आहे. 
आणि लेगसी आर्किटेक्चर संक्रमणाची महत्त्वपूर्ण शक्यता असते हि त्याची पेमेंट त्यांच्या झालेल्या प्रेस रिलीज मध्ये असे म्हटले आहे.

यूपीआय एटीएम कशाप्रकारे काम करते?
हे आपणा चित्र दिसूनच समजते की हे एटीएम हे सामान्य आपण वापरत असलेल्या एटीएम प्रमाणे प्रमाणे च काम करते फक्त यामध्ये का ऐवजी आपणास यूपीआय स्कॅनर चा उपयोग करावा लागणार आहे.
 आपण वापरात असलेले एटीएम प्रमाणे यूपीआय एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता कार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. payment gteway विषयी जोडलेले आहे. आणि जेव्हा एखादा ग्राहक
 एटीएम वर यूपीआय द्वारे व्यवहार सुरू करतो तेव्हा NPCI आणि बँक सर्वर ला ग्राहकाच्या खात्यातून पैसे करण्यासाठी डेबिट करण्यासाठी युपी पेमेंट कसे कार्य काम करते त्याप्रमाणे व्यापाऱ्याला क्रेडिट करण्याची
 विनंती पाठवते. आपण त्याला UPI mandate असे म्हणतो. त्याला एक्सेप्ट करतो आणि बँकेच्या सर्व द्वारे याची पडताळणी केली जाते आणि बँकेकडून मिळाल्यानंतर एटीएम ग्राहकांना रोग रक्कम वितरित होते.
Hitachi Money Spot UPI ATM सॉफ्टवेअरच्या अँड्रॉइड अँड्रॉइड साठी तयार केलेले आहे. हे युपी मला अँड्रॉइड चे पिक्चर आणि कनेक्टिव्हिटी चा वापर करण्यासाठी अनुमती देते.

UPI ATM Available Locations :-

भारतातील सर्व सर्व लोक हे नवीन युपी एटीएम वापरण्यासाठी उत्साहीत आहेत. मुंबईत युपी एटीएम मशीन लॉन्च करण्यात आलेले आहे मशीन व्हाईट लेबल एटीएम मशीन असल्याने ते देशातील 
वेगवेगळ्या स्वतंत्र ठिकाणी एटीएम मशीन म्हणून लोन करण्याची शक्यता आहे mp3 मिळून देशात अधिक कृपया एटीएम मशीन लॉन्च केल्यामुळे ग्राहकांना त्याच्या जवळपासच्या भागात याच्या सेवांचा लाभ 
घेता येणार आहे . हे सर्व युपी एटीएम लॉन्च करण्याबद्दल सांगण्यात आले होते पेटीएम म्हणजे काय कसे वापरावे कसे कार्य करते शेवटी आपण एटीएम मशीनची स्थापना उपलब्ध यांसारखे संभाळ प्रश्नावर चर्चा करणार 
चा प्रयत्न केला आहेत आणि तुम्ही हा लेख वाचल्याबद्दल तुमचे आभार आणि हाच लेख तुमच्या मित्रांशी,नातेवाईकांशी शेअर करावा.

 

upi atm withdrawal limit

हे वाचा : 

Ayushman bharat digital mission / Ayushman bharat yojana आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार …

Artificial Rain In Maharashtra महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस शक्यता पाडण्याची शक्यता ..

2 thoughts on “UPI ATM Machine : एटीएम मधून पैसे काढणे झाले सोपे आता निघणार ATM card शिवाय पैसे …”

Leave a Comment